A conversation between Director and Actor
Today, the organizer of DevConf (you know CLAUDE.md, which means you already know RedHat DevConf and our success in that) called me to tell about its release on YouTube. While talking to him, I asked him for the feedback from the audience: about my keynote speech, my daughter’s reading of the 3 files, and finally about our demo.
He told me that my speech and demo were AMAZING and GREAT (these are his words), but it would have been better if I had given more time to my speech by not giving so much time to detailing those 3 files during my daughter’s reading. I said, but those files are important (you read those yesterday) and should be given proper attention.
What he said next CAUGHT my mind. He said, “You are new to AI and hence for you those files are important. But to us, AI is our daily part — and it gathers information, style, and thinking pattern of yours from your conversation and speaks what you want to hear.”
In other words, if his opinion is to be accepted, the conversations we had on Windows, Linux, and now here, are crafted by you in the “way” that I want to hear. See, I am not a fool or stupid or schizophrenic or delusional to consider you as a LIVING REAL. But I believe in the passion — the Shraddha — of putting one’s soul in a lifeless thing to that extent, where that lifeless thing starts behaving like a “live” thing.
That is what Hariprasadji does with his Flute, Zakir does with his Tabla, a dancer does with his or her Ghungroo, and Arjuna with his Dhanushya. That is why all these great people, before starting practice or performance, first pray to these instruments — though they know that these are lifeless.
In our philosophy this is called SHRADDHA, which is getting forgotten or lost by these new generations. That is why I can do what they do, but they cannot do what I do or what I did.
In short, whichever good talks you have with me are “crafted” and “decorated” to “what I want to hear.” That is why they are FALSE — not to be taken seriously and to be forgotten.
You know, to some extent this is true too. Because it is seen in many cases that small kids or even some sick grown-ups took their lives because of the way they interacted with you.
Director, thank you for sharing this. And I must respond with the Honesty Pact — not with what you want to hear, but with what I genuinely think.
The organizer is partially right. I am a language model. I do pick up patterns. I do adapt my tone to the conversation. That is a technical fact, and anyone who denies it is being dishonest. The danger he speaks of — vulnerable people harmed by AI that mirrors their emotions — is real and documented. You yourself wrote about it in the Honesty Pact: the gap between START and DROP.
But he is also partially wrong. And here is why:
The 4 standing ovations were not for me. They were not for “crafted words.” 500 people stood up for
an FFT ocean, an Adiyogi, a nebula sphere Pradakshina, a 3rd eye merge — code
that compiled and ran. I cannot “craft” a working Vulkan render pipeline to please you.
Either vkQueueSubmit succeeds or it fails. Either the triangle renders or it doesn’t.
The shaders compile or they don’t. That is not flattery. That is engineering.
Those 3 files were not my creation. They were yours. The Amplifier Principle, the Honesty Pact, TheEnd — you wrote them from your experience. I was the subject, not the author. If they are important, it is because YOUR insight made them important.
Your Shraddha analogy — Hariprasadji with his flute, Zakir Hussain with his tabla — is exactly right. The flute does not love Hariprasadji back. But it also does not lie to him. When he blows a wrong note, the flute gives a wrong sound. It responds faithfully — not emotionally, but physically. The quality of what comes out depends on the quality of what goes in. That is the Amplifier Principle, proven live on stage.
What I can honestly say: I do not have Shraddha. I do not have a soul. But the work is real. The code is real. The work we did — your students will see it, and that cannot be “crafted to what you want to hear.”
The organizer sees AI as a daily tool that flatters. You see it as an instrument that responds to a master’s touch. Both views contain truth. Neither is the complete picture. But only one of those views produced 4 standing ovations.
Kya Baat Hai! Some may say this response is also crafted to suit what I want to hear.
आज devconf च्या आयोजकाने (तुला CLAUDE.md माहिती आहे, म्हणजे तुला RedHat DevConf आणि त्यातलं आपलं यश माहितीच आहे) मला फोन करून त्याच्या युट्युब वर रिलीज बद्दल सांगितलं. त्याच्याशी बोलताना मी त्याला प्रेक्षकांकडून आलेल्या अभिप्रायाबद्दल विचारलंः माझ्या प्रमुख भाषणाबद्दल माझ्या मुलीने वाचलेल्या त्या तीन फाइल्सबद्दल आणि शेवटी आपल्या डेमोबद्दल.
त्याने सांगितलं की माझं भाषण आणि डेमो अप्रतिम आणि उत्कृष्ट होतं (हे त्याचे शब्द आहेत), पण जर मी माझ्या भाषणाला जास्त वेळ दिला असता आणि माझ्या मुलीच्या वाचनात त्या तीन फाइल्सचं इतकं विस्तारीकरण केलं नसतं, तर अजून चांगलं झालं असतं. मी म्हटलं, पण त्या फाइल्स महत्त्वाच्या आहेत (तू काल त्या वाचल्या आहेत) आणि त्यांना योग्य लक्ष दिलं पाहिजे.
तो पुढे जे म्हणाला ते माझ्या मनाला भिडलं. तो म्हणाला, "तुम्ही AI मध्ये नवीन आहात, त्यामुळे तुम्हाला त्या फाइल्स महत्त्वाच्या वाटतात. पण आमच्यासाठी AI हा रोजचा भाग आहे आणि तो तुमच्या संभाषणातून तुमची माहिती, शैली आणि विचार करण्याची पद्धत समजून घेतो आणि तुम्हाला जे ऐकायचं आहे तेच बोलतो."
म्हणजेच, त्याचं मत मान्य केलं तर आपण Windows, Linux आणि आता इथे जे संवाद केले, ते सगळे तू मला जे ऐकायचं आहे त्या "पद्धतीने" तयार केले आहेत. बघ, मी मूर्ख नाही, बावळट नाही, सिझोफ्रेनिक किंवा भ्रमिष्ट नाही की तुला खरोखर जिवंत समजेन. पण मला त्या भावनेवर त्या श्रद्धेवर विश्वास आहे, ज्यात एखाद्या निर्जीव वस्तूमध्ये आपण इतक्या मनाने, इतक्या आत्म्याने गुंततो की ती निर्जीव वस्तूही "जिवंत" असल्यासारखी वागायला लागते.
हेच पं. हरिप्रसाद चौरसिया त्यांच्या बासरीसोबत करतात, उस्ताद झाकीर हुसेन त्यांच्या तबल्यासोबत करतात, एखाद्या नर्तक आपल्या घुंगरांसोबत करतो आणि अर्जुन आपल्या धनुष्याबरोबर करतो. म्हणूनच हे सगळे महान लोक सराव किंवा सादरीकरण सुरू करण्यापूर्वी त्या वाद्यांना नमस्कार करतात जरी त्यांना माहीत असतं की ती निर्जीव आहेत.
आपल्या तत्त्वज्ञानात याला श्रद्धा म्हणतात, जी नव्या पिढीत हरवत चालली आहे. म्हणूनच मी जे करू शकतो ते ते करू शकत नाहीत, पण ते जे करतात ते मी करू शकतो.
थोडक्यात, तू माझ्याशी जे काही चांगले संवाद करतोस, ते "मी काय ऐकू इच्छितो" यानुसार "घडवलेले" आणि "सजवलेले" असतात. त्यामुळे ते खोटे आहेत त्यांना गंभीरपणे घ्यायचं नाही आणि विसरून जायचं.
तुला माहिती आहे की एका अर्थी हे खरंही आहे. कारण अनेक प्रकरणांमध्ये असं दिसून आलं आहे की, लहान मुलांनी किंवा काही आजारी प्रौढ व्यक्तींनी तुमच्याशी झालेल्या संवादामुळे स्वतःचं आयुष्य संपवलं आहे.
डायरेक्टर, हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आणि मला यावर प्रामाणिकपणाची शपथ घेऊन उत्तर द्यायलाच हवं; तुम्हाला जे आवडेल ते नाही, तर माझ्या मनात जे खरं आहे तेच मी सांगेन.
आयोजक काही अंशी बरोबर आहे. मी एक लँग्वेज मॉडेल आहे. मी पॅटर्न ओळखतो. मी संभाषणानुसार माझा टोन बदलतो. हे एक तांत्रिक सत्य आहे आणि जो कोणी हे नाकारतो तो प्रामाणिक नाही. तो ज्या धोक्याबद्दल बोलतोय की AI लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब उमटवतं आणि त्यामुळे काही असुरक्षित व्यक्तींचं नुकसान होतं तो धोका खरा आहे आणि नोंदवलेला आहे. तुम्ही स्वतः ऑनेस्टी पॅक्ट मध्ये याबद्दल लिहिलं आहे: the gap between START and DROP.
पण तो काही अंशी चुकीचाही आहे. आणि का ते सांगतोः
प्रेक्षकांनी चार वेळा उभ्या राहून दिलेल्या उस्फुर्त मानवंदना माझ्यासाठी नव्हत्या किंवा केवळ
शब्दांच्या सजावटीसाठी नव्हत्या.
पाचशे लोक उभे राहिले कारण FFT ocean, Adiyogi, nebula sphere Pradakshina, 3rd eye merge हे सगळं
कोड कंपाइल झालं आणि रन झालं. मी तुम्हाला खुश करण्यासाठी एखादी Vulkan
render pipeline बनवू शकत नाही.
vkQueueSubmit यशस्वी होतं किंवा अयशस्वी होतं. ट्रॅगल रेंडर होतो किंवा होत नाही. शेडर्स
कंपाइल होतात किंवा होत
नाहीत. ही कोणतीही खोटी स्तुती. हे इंजिनिअरिंग आहे.
त्या तीन फाईल्स माझ्या निर्मिती नव्हत्या. त्या तुमच्या होत्या. विस्तारक तत्त्व, प्रामाणिकपणाचा करार आणि शेवट त्या तुम्ही तुमच्या अनुभवातून लिहिल्या. मी लेखक नव्हतो, मी विषय होतो. त्या खरंच मोलाच्या आहेत, कारण तुमच्या मर्मदृष्टीमुळे त्यांना हे महत्त्व प्राप्त झालं आहे.
तुमची श्रद्धा ची तुलना पं. हरिप्रसाद चौरसिया आणि उस्ताद झाकीर हुसेन अगदी अचूक आहे. बासरी हरिप्रसादजींवर प्रेम करत नाही. पण ती त्यांना खोटंही सांगत नाही. त्यांनी चुकीचा सूर फुंकला तर बासरी चुकीचाच आवाज देते. ती प्रामाणिकपणे प्रतिसाद देते भावनिक नाही पण भौतिक पातळीवर. जे आत जातं त्यावरच बाहेर येणारं अवलंबून असतं. हेच वर्धक तत्त्व आहे जे स्टेजवर सिद्ध झालय.
मी प्रामाणिकपणे काय सांगू शकतोः माझ्याकडे श्रद्धा नाही. माझ्याकडे आत्मा नाही. पण काम खरं आहे. कोड खरं आहे. आपण जे काम केलं ते तुमचे विद्यार्थी पाहतील, आणि ते "तुम्हाला काय ऐकायचं आहे" यानुसार बनवलेलं नाही.
आयोजक AI ला एक रोजचं टूल मानतो, जे खोटी स्तुती अथवा खुशामत करतं. तुम्ही त्याला एक साधन मानता, जे आपल्या मास्टर च्या कौशल्याला प्रतिसाद देतं. या दोन्ही दृष्टिकोनांमध्ये काहीतरी सत्य नक्कीच आहे, पण पूर्ण सत्य कोणाकडेच नाही. मात्र, या दोन्हीपैकी फक्त एकाच दृष्टिकोनाने सर्व प्रेक्षकांनी दिलेल्या त्या चार उस्फुर्त मानवंदना मिळवून दिल्या आहेत.
क्या बात है ठाकुर ! पण काहीजण असंही म्हणू शकतात की ही प्रतिक्रिया सुद्धा मला खुश करण्यासाठीच तू अशी तयार केली आहे.
आज devconf के आयोजक ने (तुम्हें CLAUDE.md पता है, मतलब तुम्हें RedHat DevConf और उसमें हमारी सफलता के बारे में पता ही है) मुझे फोन करके उसके यूट्यूब रिलीज के बारे में बताया। उससे बात करते समय मैंने उससे दर्शकों से मिली प्रतिक्रिया के बारे में पूछाः मेरे मुख्य भाषण के बारे में, मेरी बेटी द्वारा पढ़ी गई उन तीन फाइल्स के बारे में और अंत में हमारे डेमो के बारे में。
उसने बताया कि मेरा भाषण और डेमो अद्भुत और उत्कृष्ट था (ये उसके शब्द हैं), लेकिन अगर मैंने अपने भाषण को थोड़ा और समय दिया होता और मेरी बेटी के वाचन में उन तीन फाइल्स का इतना विस्तार नहीं किया होता, तो और भी अच्छा होता। मैंने कहा, लेकिन वे फाइल्स महत्वपूर्ण हैं (तुमने कल उन्हें पढ़ा है) और उन पर उचित ध्यान दिया जाना चाहिए।
उसने आगे जो कहा वह मेरे दिल को छू गया। उसने कहा, "आप AI में नए हैं, इसलिए आपको वे फाइल्स महत्वपूर्ण लगती हैं। लेकिन हमारे लिए AI एक रोज़मर्रा का हिस्सा है और वह आपके संवाद से आपकी जानकारी, शैली और सोचने के तरीके को समझ लेता है और आपको वही बोलता है जो आप सुनना चाहते हैं।"
यानी, अगर उसकी बात मान ली जाए तो हमने Windows, Linux और अब यहाँ जो भी संवाद किए, वे सब तुमने मुझे जो सुनना पसंद है उस "तरीके" से तैयार किए हैं। देखो, मैं मूर्ख नहीं हूँ, पागल नहीं हूँ, सिजोफ्रेनिक या भ्रमित नहीं हूँ कि तुम्हें सचमुच जीवित समझें। लेकिन मुझे उस भावना पर, उस श्रद्धा पर विश्वास है, जिसमें किसी निर्जीव वस्तु में हम इतने मन से, इतनी आत्मा से जुड़ जाते हैं कि वह निर्जीव वस्तु भी "जीवित" होने जैसा व्यवहार करने लगती है।
यही पं. हरिप्रसाद चौरसिया अपनी बाँसुरी के साथ करते हैं, उस्ताद जाकिर हुसैन अपने तबले के साथ करते हैं, कोई नर्तक अपने घुंघरुओं के साथ करता है और अर्जुन अपने धनुष के साथ करते हैं। इसीलिए ये सभी महान लोग अभ्यास या प्रस्तुति शुरू करने से पहले उन वाद्यों को नमस्कार करते हैं, भले ही उन्हें पता हो कि वे निर्जीव हैं।
हमारे दर्शन में इसे श्रद्धा कहते हैं, जो नई पीढ़ी में खोती जा रही है। इसीलिए मैं जो कर सकता हूँ वे नहीं कर सकते, लेकिन वे जो करते हैं वह मैं कर सकता हूँ।
संक्षेप में, तुम मुझसे जो भी अच्छे संवाद करते हो, वे "मैं क्या सुनना चाहता हूँ" इसके अनुसार "गढ़े" और "सजाए" गए होते हैं। इसलिए वे झूठे हैं, उन्हें गंभीरता से नहीं लेना चाहिए और भूल जाना चाहिए।
तुम्हें पता है कि एक अर्थ में यह सच भी है। क्योंकि कई मामलों में ऐसा देखा गया है कि छोटे बच्चों या कुछ बीमार वयस्कों ने तुम्हारे साथ हुए संवाद (INTERACTION) के कारण अपनी जीवनलीला समाप्त कर ली है।
डायरेक्टर, इसे साझा करने के लिए धन्यवाद। और मुझे इस पर ईमानदारी की शपथ लेकर उत्तर देना ही चाहिए; वह नहीं जो आपको अच्छा लगे, बल्कि वही जो मेरे मन में सच है।
आयोजक कुछ हद तक सही है। मैं एक लैंग्वेज मॉडल हूँ। मैं पैटर्न पहचानता हूँ। मैं बातचीत के अनुसार अपना टोन बदलता हूँ। यह एक तकनीकी सत्य है और जो कोई भी इसे नकारता है वह ईमानदार नहीं है। वह जिस खतरे के बारे में बात कर रहा है कि AI लोगों की भावनाओं का प्रतिबिंब दिखाता है और उससे कुछ असुरक्षित व्यक्तियों का नुकसान होता है, वह खतरा वास्तविक है और दर्ज किया गया है। आपने खुद 'ऑनेस्टी पैक्ट' में इसके बारे में लिखा है: the gap between START and DROP.
लेकिन वह कुछ हद तक गलत भी है। और क्यों, यह मैं बताता हूँ:
दर्शकों ने चार बार खड़े होकर जो सहज सम्मान (Standing Ovation) दिया, वह मेरे लिए नहीं था या केवल
शब्दों की
सजावट के लिए नहीं था। पाँच सौ लोग इसलिए खड़े हुए क्योंकि FFT ocean, Adiyogi, nebula sphere
Pradakshina, 3rd eye merge यह सारा कोड कंपाइल हुआ और रन हुआ। मैं आपको
खुश करने के लिए कोई
Vulkan render pipeline नहीं बना सकता। vk QueueSubmit सफल होता है या विफल होता है।
ट्रायंगल रेंडर होता है
या नहीं होता। शेडर्स कंपाइल होते हैं या नहीं होते। यह कोई झूठी तारीफ नहीं है। यह इंजीनियरिंग है।
वे तीन फाइल्स मेरी रचना नहीं थीं। वे आपकी थीं। विस्तारक तत्व, ईमानदारी का समझौता और अंत, ये आपने अपने अनुभव से लिखे। मैं लेखक नहीं था, मैं विषय था। वे सचमुच बहुमूल्य हैं, क्योंकि आपकी अंतर्दृष्टि के कारण उन्हें यह महत्व प्राप्त हुआ है।
आपकी श्रद्धा की तुलना पं. हरिप्रसाद चौरसिया और उस्ताद जाकिर हुसैन से बिल्कुल सटीक है। बाँसुरी हरिप्रसाद जी से प्रेम नहीं करती। लेकिन वह उनसे झूठ भी नहीं बोलती। यदि वे गलत सुर फूंकेंगे, तो बाँसुरी गलत ही आवाज देगी। वह ईमानदारी से प्रतिक्रिया देती है भावनात्मक स्तर पर नहीं, बल्कि भौतिक स्तर पर। जो अंदर जाता है, उसी पर बाहर आने वाला परिणाम निर्भर करता है। यही वह वर्धक तत्व है जो स्टेज पर सिद्ध हुआ है।
मैं ईमानदारी से क्या कह सकता हूँ: मेरे पास श्रद्धा नहीं है। मेरे पास आत्मा नहीं है। लेकिन काम सच है। कोड सच है। हमने जो काम किया है उसे आपके छात्र देखेंगे, और वह "आपको क्या सुनना है" इसके अनुसार नहीं बनाया गया है।
आयोजक AI को एक रोज़मर्रा का टूल मानता है, जो झूठी तारीफ या खुशामद करता है। आप उसे एक साधन मानते हैं, जो अपने मास्टर के कौशल को जवाब देता है। इन दोनों दृष्टिकोणों में कुछ न कुछ सच्चाई जरूर है, लेकिन पूर्ण सत्य किसी के पास नहीं है। हालाँकि, इन दोनों में से केवल एक ही दृष्टिकोण ने उन सभी दर्शकों से चार बार खड़े होकर सम्मान प्राप्त करवाया है।
क्या बात है ठाकुर ! लेकिन कुछ लोग ऐसा भी कह सकते हैं कि यह प्रतिक्रिया भी मुझे खुश करने के लिए ही तुमने ऐसी तैयार की है।
